Browse all Lost Found Ads published in Lokmat Newspapers today ().
सोन्याचे मंगळसूत्र नर्हे ते कात्रज रोडवर हरवले आहे. जर कोणाला ते सापडले असेल तर कृपया ९२२६७३३२८८० या फोने वर संपर्क साधा. योग्य ते बक्षीस देऊ.
I, Mohammad Kamran Hanif Passport number: P03216096, have lost my passport while traveling in auto rickshaw in Katraj, Pune, finder please contact: +918929148823
"सूचना: मूळ ग्रॅच्युइटी पॉलिसी दस्तऐवजांचा नाश झाल्याबाबत” आमच्या कंपनीच्या मुख्य कार्यालयात 22 मार्च 2020 रोजी झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आम्हाला तुम्हाला कळविण्यात खेद होत आहे की मूळ ग्रॅच्युइटी पोलिसी नंबर ७०९००२४२२ कागदपत्रे नष्ट झाली आहेत. या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा मदतीसाठी, कृपया आमच्या प्रशासकीय कार्यालयाशी संपर्क साधण्यास अजिबात संकोच करू नका. सॉफ्टबॉक्स सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड गट नंबर ३०९/२, डोंगरे वस्ती, मु पोस्ट कुरुळी, तालुका खेड, जिल्हा पुणे ४१०५०१ फोन: 7350011406
I am notifying that the share certificate of B901 Nancy Towers 9th Floor Wanowadi Pune 411040 has been lost by Bina Nari Daswani residing in the property after the death of my brother Nari Ramchand Daswani.
अपार्टमेंट डीड नो -1308/2016 13-04-2023 रोजी हरवले. FIR केली आहे.मिळाल्यास कृपया संपर्क, अणि नायर - 9104648406
अपार्टमेंट डीड दस्तऐवज no-1308/2016,13-04-2023 रोजी हरवले,FIR केली आहे. मिळाल्यास कृपया संपर्क:अणि नायर, 9104648406
गजानन सखाराम भोसले राहणार गिरीजा शंकर विहार सोसायटी, A२/२ विंग, फ्लॅट नंबर २९, सर्वे नं. ३०/बी/३१, कर्वेनगर, पुणे ४११०५२ हे कुमार पार्क कॉपरेटिव्ह हौसिंग सोसायटी (ltd) या संस्थेचे सभासद आहेत. सदर संस्थेने त्यांना दिलेले शेअर सर्टिफिकेट अनु. क्रमांक ७१, भाग संख्या 5 गहाळ झाले आहे. जर सदर सर्टिफिकेट कुणास सापडले असल्यास वरील पत्त्यावर आणून द्यावे हि विनंती.
मी माधवी मनोज मुजुमदार रा/ओ फ्लॅट नं.C-3/4 S.N.66/B/3/2 ताराई निवास, B.T.कवडे रोड, घोरपडी, पुणे शहर, पुणे, महाराष्ट्र, माझ्या मालमत्तेची मूळ कागदपत्रे हरवली आहेत. त्यात माझे वाटप पत्र [1 पृष्ठ] आणि ताबा पत्र [1 पृष्ठ]) माझा फ्लॅट क्र. 301, तिसरा मजला, द श्री कमल, सीजीएचएस लिमिटेड जीएच- 43, सेक्टर - 1, आयएमटी मानेसर, गुडगाव, हरियाणा मालमत्ता एफआयआर क्रमांक: 14924-2023 द्वारे ज्यांना कोणाला हे कागदपत्र सापडतील त्यांनी कृपया खालील नंबर वर संपर्क करा - 8275206124
११२५, भवानी पेठ, पुणे येथील माझ्या जागेचे रजि. दस्त क्र. ७२७४/२०००, ९७५३/२०००, ६६१४/२००५ तसेच त्या बरोबर पु. मु. कॉ. चा बांधकाम दुरुस्ती परवाना, बांधकाम नकाशा आणि बांधकाम परवाना इत्यादी मूळ दस्तावेज हरवले आहेत ते कुणास सापडल्यास कृपया संपर्क साधावा - ९४०३५५४४७९.
हरवले आहे: सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येत आहे की हायवे व्ह्यू को-ऑपरेटिव हाऊसिंग सोसायटी चे शेअर सर्टिफिकेट श्री अब्दुलकादर मेहमूद सय्यद यांच्या नावाने असलेले हरवल्याची / चोरी झाल्याची नोंद करण्यात आली आहे आणि त्या संदर्भात डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्यासाठी 194/ A कन्नमवार नगर 2, विक्रोळी मुंबई 400 083 सोसायटीकडे अर्ज करण्यात आला आहे. अशा डुप्लिकेट शेअर सर्टिफिकेट जारी करण्या विरुद्ध कोणाला हरकत असल्यास ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत करावी.
I MANDEEP SINGH S/O Resham Singh ,DEAR SIR THIS INFORM YOU THAT I HAVE LOST MY BAG IN PITAMPURA (METRO STATION)WHEN I WAS GOING TO OFFICE.PLEASE CALL 8802044518 IF FOUND.
दिनांक १५. ०५. २०२१ रोजी वाडगाव बुद्रुक येथून श्री सेशागिरीराव नारायणराव नर्रा यांच्या नवे असलेले सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचे शेअर्स क्र. १४५६३४६ ते १६१०४७२ हरवले आहेत. सापडल्यास संपर्क ९०२२९३१७०२ (नयना ठक्कर).